सामाजिक शांततेबद्दल पोलिसांचा सन्मान

दादाजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे महानगर पालिकेच्या आवारात दोन गट एकत्र आलेले होते त्यांच्या मध्ये तेढ निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडायच्या आत शिवाजी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रभाकर शिंदे साहेबयांच्या पोलिस सहकाऱ्यांसोबततातडीने पुणे महानगर पालिकेच्या आवारात दाखल झाले व दोन्हीगटाची समजूत काढून शांतता प्रस्थापित केली.
आपल्या पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्यावरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रभाकर शिंदे साहेब ,पोलीस हवालदार किशोर शिंदे ,अभिजीतधुमाल यांच्यासंमं करण्यात आला यावेळी माजी महापौर श्री.मुकारी अलगुडे आपल्या पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्रजी कपोते ,राजाभाऊ कदम, संमित सिंग चौधरी ,प्रकाश डोंगळे, रमेश बनसोडे, चैतन्य अभंग , चैतन्य जगताप इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपथित होते. यावेळी आपल्या पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्रजी कपोते म्हणाले कि नुसतेच गुन्हेदाखल करून किंवा दंडुकेशाहीने अप्रिय घटना आटोक्यात येत नाहीत तर त्या अशा पद्धतीने समजावून प्रभोधन करून हि शांतता प्रस्थापित होते या साथीपोलिसांचेकार्य अभिनंदनीय असुंणुकरणीय आहे यावेळी पोलीस वरिष्ठ निरीक्षक श्री.प्रभाकर शिंदेसाहेब म्हणाले कि आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचलो व दोन्ही गटांना समजावून शांतता प्रस्थापित केली अन्यथा शहराच्या इतर भागातही त्याचे पडसाद उमटले असते व कायदा सुव्यवस्थेचा शांततेचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असता .
पुणे शहराच्या पोलिसयुक्तराष्मीजी शुक्ल यांनी पोलिसांचे कौतुक केले असून प्रत्येकी रुपये ५०००/- रोख व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला.
योगेश ना. आचार्य
संपर्क प्रमुख
पोलीस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य
पिंपरीचिंचवड शहर

latest Blog

सामाजिक शांततेबद्दल पोलिसांचा सन्मान
Read More

दिनदर्शिकेचा वितरण सोहळासमारंभ
Read More

पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन
Read More

पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य
Read More